ULTIMATE
FAT LOSS GUIDE

1000 पेक्षा जास्त Clients ने या FAT LOSS Guide चा फायदा घेऊन त्यांची चरबी घालवली आहे. त्यामुळे मी हा Guide Male & Female सर्वांना Recommend करतो.

➡ या गाईड चा वापर करून तुम्हीसुद्धा 4 Week मध्ये चरबी कमी करू शकता.

➡ वजन कमी करण्यासाठी खूप सारे OPTIONS आहेत, परंतु त्यातील बऱ्याच उपायांमध्ये तुम्हाला उपाशी मारले जाते आणि असमाधानी ठेवले जाते. उपासमाराला कंटाळून बरीच लोक हा मार्ग लवकरच सोडून देतात. परंतु उपासमारी न करता चरबी कमी करण्यासाठी जेवण कसे असले पाहिजे हे या गाईडमधून समजेल.

➡ FAT कशामुळे वाढते? Fat Loss करण्यासाठीची संपूर्ण माहिती.

VEG & NON-VEG DIET PLAN

➡ नाश्ता आणि जेवण मध्ये काय खावे याचे Food Options (महाराष्ट्रीयन जेवणाचे पर्याय).

6 Pack ABS साठी Home Exercises अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला या बूक मधून मिळेल.

ULTIMATE WEIGHT GAIN GUIDE

1000 पेक्षा जास्त Clients ने या Weight Gain Guide चा वापर करून यशस्वीपणे वजन वाढवलं आहे. त्यामुळे हा Guide मी Male & Female दोघांनाही Recommend करतो.

➡ या गाईड चा वापर करून तुम्हीसुद्धा १-२ महिन्यांत नैसर्गिकरित्या वजन वाढवू शकता. या पुस्तकामध्ये तुम्हाला खालील गोष्टी मिळतील:

➡ वजन वाढवण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती

VEG & NON-VEG Diet Plans

भूक लागत नसतानाही वजन वाढवण्यासाठी काय खावं याची यादी

High-Calorie Meal Recipes (जसं की Powerful Weight Gain Shake)

➡ दिवसाचे वेळेनुसार Meal Schedule – Breakfast, Lunch, Dinner आणि Snacks साठी पर्याय.

 

ULTIMATE GROWTH
PROGRAM

BICEPS & TRICEPS ची SIZE & SHAPE IMPROVE करण्यासाठी तुम्ही या PROGRAMS चा वापर करू शकता. ULTIMATE GROWTH PROGRAMS हा प्रोग्रॅम BEGINNER ते ADVANCE LEVEL पर्यंत सर्वजण फॉलो करू शकतात.
MAXIMUM ARMS GROWTH साठी तुम्हाला याचा पुरेपूर फायदा होईल.